ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

POEM ON MOTHER आई

 April 09, 2020     poem     1 comment   

"आई "

 सागराच्या खळखळत्या पाण्याला, 
सळसळत्या वाऱ्याची साथ आहे.... 
हे सूंदर आयुष्य जगण्याला,
आई! तुझाच प्रेमरूपी हात आहे..... 

सूर्याच्या तेजोमय अस्तित्वाला,
सोनेरी किरणांची साथ आहे... 
जीवनातील सुख दुःखांच्या वळणावरती,
आई ! तुझाच आधार आहे... 

सुगंधी फुलांच्या फुलण्याला,
पानांमधील दवबिंदुंची साथ आहे....
ह्या आयुष्यातील खडतर प्रवासाला,
आई ! तुझाच मार्ग आहे.... 

धरणीमातेच्या संसाररूपी मार्गावरती,
भल्यामोठ्या वादळांची वाट आहे.... 
आयुष्यातील प्रत्येक संकटांना बाजूला सारायला,
आई ! तुझाच उपदेश आहे....  

बरसणाऱ्या मेघांना, 
लखलखणाऱ्या विजांची साथ आहे.... 
आयुष्यामधे यशस्वी व्हायला,
आई ! तुझीच शिकवण आहे.... 

म्हणूनच म्हणतात आई तू आहेस म्हणून सर्व आहे!!!!!



कवियित्री - सौ. अनुष्का हणमसागर 
  






  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

1 comment:

  1. डॉ.मनिषा मोरेDecember 20, 2020 at 11:08 AM

    छान अगदी समर्पक

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger