ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

BEST MICROSOFT EXCEL KEYBOARD SHORTCUTS KEYS

 November 03, 2020     Tech & Educational     No comments   

BEST MICROSOFT EXCEL KEYBOARD SHORTCUTS KEYS


Anu Swapn Blog

आज काल सर्वच ऑफिसेस,सोसायटीज, शाळा, बँका  यांसारख्या अनेक संस्थात डाटाबेस सिस्टिम वापरतात. सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात असलेला सांख्यिकी डेटा स्टोर करण्यासाठी एक्सेल शीटचा वापर केला जातो. डाटाएंट्री करण्यासाठीही ह्याचासारखा सोपा उपाय नाही. आपल्या कामाची गती वाढविण्यासाठी आणि सामान्यतः गोष्टी अधिक सोयीस्कर बनविण्यासाठी आपण कीबोर्ड शॉर्टकट की वापरतो. त्यामुळे आपल्या कामाची गतीही वाढते आणि काम पटकन होण्यास मदत होते. तर चला पाहुयात आपण एक्सेल शीटमध्ये कोणत्या शॉर्टकट कीज वापरू शकतो ते.... 

SHORTCUT KEYS IN EXCEL 

काही शॉर्टकट कीजचा वापर हा सामान्य वर्कशीट्स हाताळण्यासाठी होतो. आणि ह्या शॉर्टकट कीज आपण जास्तीत जास्त वापरात असतो. त्या SHORTCUT KEYS IN EXCEL खालीलप्रमाणे आहेत.

  • ctrl + Numerical Keys या की combinations संबंधित काही Excel shortcut keys खालीलप्रमाणे आहेत 

Key Combinations

Description

ctrl + ०

column hide करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + १

format cells dialogue box उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + २

Cell Text Bold करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ३

Cell Text Italic करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ४

Cell Text Underline करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ५

सिलेक्ट केलेली Cell Text Strike through करण्यासाठी वापरू शकतो.

ctrl + ६

Object Display/Hide  करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ८

Outline symbols Display/Hide  करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ९

सिलेक्ट केलेले column Hides  करण्यासाठी वापरू शकतो. 

  • ctrl +Character Keys या की combinations संबंधित काही Excel shortcut keys खालीलप्रमाणे आहेत 

Key Combinations

Description

ctrl + A 

संपूर्ण worksheet Select  करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + B

Select केलेली Text Bold करण्यासाठी  वापरू शकतो. 

ctrl + C

Data Copy करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + D

Fill Down Command  करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + F

 Find and Replace Dialogue Box हा "Find Tab" सहित Open करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + G

"Go To Dialogue Box" उघडण्यासाठी करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + H

 Find and Replace Dialogue Box हा "Replace Tab" सहित Open करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + I 

Select केलेली Text Italic करण्यासाठी  वापरू शकतो. 

ctrl + K 

"Insert Hyperlink Dialogue Box " उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + N

"New Workbook " उघडण्यासाठी वापरू शकतो.

ctrl + O

"Open Dialogue Box " उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + P 

"Print Dialogue Box " उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + R

"Fill Right " कमांड उजवीकडील सर्व निवडलेल्या सेल मध्ये डावीकडील सेल पेस्ट करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + S

"Save Dialogue Box  " उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + T

"Create Table Dialogue Box " उघडण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + U 

"Selected text Underline " करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + V

"Data Paste " करण्यासाठी वापरू शकतो.

ctrl + W 

"Window Close " करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + X

"Data Cut  " करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + Y

"Redo Last Action" करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + Z

"Undo Last Action " करण्यासाठी वापरू शकतो. 


  • ctrl +Symbol Keys या की combinations संबंधित काही Excel shortcut keys खालीलप्रमाणे आहेत 

Key Combinations

Description

ctrl + :

"Insert Current System Time" करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ;

"Insert Current System Date " करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + " 

सिलेक्ट केलेल्या cell च्या वरील सेल ची value कॉपी करण्यासाठी वापरू शकतो. 

ctrl + ' 

सिलेक्ट केलेल्या cell च्या वरील सेल चा  Formula कॉपी करण्यासाठी वापरू शकतो. 

  • Functions या की संबंधित काही शॉर्टकट कीज खालीलप्रमाणे आहेत 

Key Combinations

Description

F1

Microsoft Office excel help open करण्यासाठी वापरू शकतो 

F2

Excel Cell edit करण्यासाठी वापरू शकतो 

F3

"Paste Name" Dialogue Box Display करण्यासाठी वापरू शकतो 

F4

Repeat Last action करण्यासाठी वापरू शकतो 

F5 

Go To dialogue Box उडण्यासाठी वापरू शकतो 

F6 

worksheet आणि Menu / Ribbon मधील switches उडण्यासाठी वापरू शकतो  

F7

Spelling Check करण्यासाठी  वापरू शकतो 

F8

Switches चे mode On/Off करण्यासाठी वापरू शकतो

F9

Workbook मधील सर्व worksheet calculate करण्यासाठी वापरतात 

F10

Menu मधील Shortcut Keys Highlight करण्यासाठी वापरतात 

F11 

सिलेक्ट केलेल्या cell चे chart create  करण्यासाठी वापरतात 

F12

Save as dialogue Box उडण्यासाठी वापरू शकतो  

  • Functions + Shift Key या की संबंधित काही Excel shortcut keys  खालीलप्रमाणे आहेत 

Key Combinations

Description

Shift + F1 

What's This? Help ओपन होते 

Shift + F2 

Add/ Edit comment करण्यासाठी वापरतात 

Shift + F3 

Insert Function करण्यासाठी वापरतात 

Shift + F4 

Find Next command हि Find and replace dialogue box न उघडता ऑन करू शकतो 

Shift + F5 

Find and replace dialogue box उघडण्यासाठी वापरू शकतो तसेच edit search term करू शकतो 

Shift + F6

Split window mode मधील workbook panes switch करण्यासाठी वापरतात 

Shift + F7

Research Task Pan उघडण्यासाठी वापरू शकतो 

Shift + F8

Cells/ Cells Range हे arrow key सहित सिलेक्ट होते 

Shift + F9

Open Workbook मधील Formula Recalculate करण्यासाठी वापरू शकतो 

Shift + F10

Shortcut Menu (Mouse Right Click Option ) डिस्प्ले करण्यासाठी वापरतात 

Shift + F11

नवीन worksheet add करण्यासाठी वापरतात 

Shift + F12

Workbook save करण्यासाठी वापरतात 



© Anu Swapn Blog

  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

0 Comments:

Post a Comment

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger